महाजनको मार्फत नागपूर येथे विविध पदांच्या  196 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 196 जागा 
पदांचा तपशील - 
1.वायरमन - 20 जागा 
2.इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक - 11 जागा 
3.वेल्डर - 20 जागा 
4.आयटीईएसम - 20 जागा 
5.कोपा - 15 जागा 
6.टर्नर - 10 जागा 
7.मशिनिस्ट - 05 जागा 
8.फिटर - 40 जागा 
9.इलेक्ट्रिशियन - 25 जागा 
10.पॉवर इलेक्ट्रिशियन - 15 जागा 
11.मशिनिस्ट ग्राइंडर - 05 जागा 
शैक्षणिक पात्रता  - 10 वि ऊत्तीर्ण व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक.
Mahagenco nagpur koradi apprentice 2022
वयाची अट - नमूद नाही  
अर्जाची फी -  नाही 
नोकरी ठिकाण - कोराडी नागपूर 
Trade नुसार ऑनलाइन Apply Link - 
1.वायरमन - Click Here
2.इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक - Click Here
3.वेल्डर - Click Here
4.आयटीईएसम - Click Here
5.कोपा - Click Here
6.टर्नर - Click Here
7.मशिनिस्ट - Click Here
8.फिटर - Click Here
9.इलेक्ट्रिशियन - Click Here
10.पॉवर इलेक्ट्रिशियन - Click Here
11.मशिनिस्ट ग्राइंडर - Click Here
जाहिरात - Click Here
Mahagenco nagpur koradi apprentice 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख -  19 जून 2022
ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यासोबत एक excel file ही तुम्हाला ई-मेल ला पाठवायची आहे सोबतच काही कागदपत्रे सुदधा जोडून स्कॅन करून ती इमेल ला पाठवयची आहे. आणि ऑनलाईन अर्ज केल्याची प्रत सुद्धा पाठवायची आहे.
Email Address To send details - generalcellktpshr@mahagenco.in
Editable Excel File Format - Click Here 
अशाच पोस्ट साठी आम्हाला Follow करायला विसरू नका 😊
Tags:
Apprentice
