महापारेषण मार्फत नाशिक येथे विविध पदांच्या 50 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 50 जागा
शैक्षणिक पात्रता - i. 10 वि ऊत्तीर्ण
ii. ITI in Electrician ऊत्तीर्ण आवश्यक.
वयाची अट - 18 ते 30 वर्ष
अर्जाची फी - फी नाही
Mahatransco Nashik Apprentice Bharti 2022
नोकरी ठिकाण - नाशिक
जाहिरात - Click Here
ऑनलाईन अर्ज लिंक - Click Here
Mahatransco Nashik Apprentice Bharti 2022
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख - 13 जून 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 जून 2022
Tags:
Apprentice