Naval Dockyard Recruitment 2022|Mumbai Naval Dockyard Notification 2022 | मुंबई naval dockyard अंतर्गत 338 जागांची भरती

मुंबई naval dockyard अंतर्गत विविध पदांच्या 338 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Naval Dockyard Apprentice bharti
Naval Dockyard Apprentice bharti Naval Dockyard Apprentice bharti


एकूण जागा - 338 जागा 

शैक्षणिक पात्रता  - संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट - तुमचा जन्म 01 ऑगस्ट 2001 ते 31 ऑक्टोबर 2008 दरम्यान असणे आवश्यक आहे.

Naval Dockyard Apprentice bharti


वयाची सूट -  [SC/ST: 05 वर्षे सूट]

अर्जाची फी -  फी नाही

नोकरी ठिकाण - मुंबई

Naval Dockyard Apprentice bharti


जाहिरात - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख -  8 जुलै 2022

अर्ज 21 जुन पासून सुरू होईल.

Previous Post Next Post