नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले पुन्हा एकदा या वेबसाईटवर. मित्रांनो आज दिनांक 12 जून ला लोकमत वृत्तपत्र मध्ये एक बातमी जाहीर झाली आहे. त्यानुसार गडचिरोली जिल्हा पोलीस भरती चा पेपर हा दिनांक 19 जून ला राहणार आहे.
Gadchiroli police bharti 2022
गडचिरोली पोलीस भरती हॉल तिकीट कसे भेटेल ?
गडचिरोली पोलीस भरतीचे प्रवेशपत्र हे दिनांक 11 जून पासून उपलब्ध झाले आहे. उमेदवारांनी ज्या पोलीस स्टेशन , उप पोलीस स्टेशन , पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालयात अर्ज सादर केला होता त्या ठिकानी लेखी परीक्षेचं प्रवेशपत्र मिळेल.
तसेच जर उमेदवाराने ऑफलाईन अर्जात जर ई-मेल id लिहिला असेल तर त्यांना त्यांचे हॉल तिकीट हे ई-मेल वरती सुद्धा मिळेल.
Gadchiroli police bharti 2022
अधिक माहितीसाठी येथे बघा - येथे क्लीक करा
उमेदवारांना प्रवेशपत्र मध्ये जर काही माहिती चुकीची वाटली तर त्यासाठी समाधान कक्ष , पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या
८८०६३१२१०० या नंबर वर संपर्क करू शकता.
त्यावर तुमच्या समस्येचं निराकरण केले जाईल.
Post a Comment
Post a Comment