महावितरण बीड Apprentice भरती निकाल जाहीर | Mahavitaran Beed Apprentice Select List 2022

Post a Comment
महावितरण मार्फत बीड येथे 94 जागांची शिकाऊ उमेदवारांची भरती निघाली होती त्यसंबंधीचा निकाल हा आज दिनांक 20 मे 2022 रोजी जाहीर झाला आहे.

Mahavitaran Beed Apprentice Select list 2022


Mahavitaran Beed Apprentice Select list 2022
Mahavitaran Beed Apprentice Select list 2022
महावितरण बीड निकाल कसा बघायचा ? 

नवीन update : 

आज दिनांक 02 जून 2022 रोजी आणखी एक लिस्ट जाहीर झाली आहे  ती तुम्ही खाली download करू शकता. व याची कागदपत्रे पडताळणी ही दिनांक 3 जून ला आयोजित केली आहे.

नवीन निवड यादी बीड - येथे बघा महावितरण बीड ची निवड यादी ही खाली दिली आहे.यासंबंधीची कागदपत्रे पडताळणी ही दिनांक 21 व 22 मे 2022 रोजी होणार आहे. तरी सर्व संबंधित उमेदवरांनी याची नोंद घ्यावी ही विनंती.


महावितरण बीड निवड यादी - Click Here

Related Posts

Post a Comment