श्री शिव छत्रपती कॉलेज पुणे जुन्नर येथे विविध पदांच्या 85 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 85
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या जाहिराती मध्ये वाचू शकता
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - जुन्नर पुणे
जाहिरात 1 - Click Here
जाहिरात 2 - Click Here
मुलाखतीची तारीख - १३ व १४ जून २०२२
मुलाखतीचे ठिकाण - श्री शिव छत्रपती महाविद्यालय , बोडकेनगर ,तालुका जुन्नर , जिल्हा पुणे
Post a Comment
Post a Comment