IDBI बँकेत विविध पदांच्या 1544 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
IDBI Bank Recruitment 2022
एकूण जागा - 1544
पदांचा तपशील -
शैक्षणिक पात्रता - भारतातील कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर.
किंवा कोणतीही समतुल्य पात्रता
वयाची सूट - sc / st - 05 वर्ष ; obc - 03 वर्ष ; pwd - 10 वर्षे
IDBI Bank Recruitment 2022
अर्जाची फी -
- Rs.200/- for SC/ST/PWD candidates ( Only Intimation Charges)
- Rs.1000/- for all other candidates (Application Fees and Intimation Charges)
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
जाहिरात - Click Here
ऑनलाईन Apply लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 जून 2022
Tags:
Latest Jobs