महापारेषण सांगली निवड व प्रतीक्षा यादी जाहीर | Mahatransco Sangli Merit List Apprentice 2022 - Jobs 247 Marathi

नवीन update 07/ 08/2022 - 

महापारेषण सांगली येथे दुसरी निवड व प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक वरून pdf डाउनलोड करा 

महापारेषण सांगली दुसरी निवड व प्रतीक्षा यादी - येथे बघा


महापारेषण मार्फत सांगली येथे शिकाऊ उमेदवार भरती करीता ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते.यासाठी 37 जागांची भरती ही राबवण्यात आली होती.यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख -  11 नोव्हेंबर 2021 होती.

नवीन update :- 

26 एप्रिल ची लिस्ट रद्द करण्यात आली आहे.आणि आज दिनांक 27 मे रोजी नवीन यादी ही आज कार्यान्वित करण्यात आली आहे.



तुम्ही ती यादी खाली डाउनलोड करू शकता.

नवीन यादी - येथे बघा 


Mahatransco Sangli Merit List 2022 


Mahatransco Sangli Merit List 2022
Mahatransco Sangli Merit List 2022 



महापारेषण सांगली येथे निवड व प्रतीक्षा यादि जाहीर करण्यात आली आहे.यामध्ये 37 जागांची निवड यादी व 30 जागांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे.

Mahatransco Sangli Merit List 2022 



निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारासाठी सूचना : 

Mahatransco Sangli Merit List 2022
Mahatransco Sangli Merit List 2022


Mahatransco Sangli Merit List 2022 



निवड व प्रतीक्षा यादी - Click Here 

ही पोस्ट जास्तीत जास्त share करायला विसरू नका 😊 👍









Previous Post Next Post