महापारेषण कराड निवड व प्रतीक्षा यादी जाहीर | Mahatransco Karad 40 Post Apprentice List Declared | Jobs 247 Marathi

नविन Update : 07/08/2022 :-  

महापारेषण सातारा 400 KV RS Division Karad व EHV O & M कराड आणि 400 KV RS Division कोयना साठी ची दुसरी निवड व प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे ती download करण्यासाठी खालील लिंक चा वापर करावा 

  • 400 KV RS Division दुसरी निवड व प्रतीक्षा यादी  - येथे बघा 

  • 400 KV RS Division कोयना दुसरी निवड व प्रतीक्षा यादी - येथे बघा 

  • EHV O & M कराड दुसरी निवड व प्रतीक्षा यादी  येथे बघा 
 


अधिक माहितीसाठी वर दिलेली लिंक वरून download करा 


महापारेषण मार्फत कराड येथे 40 जागांची निवड यादी जाहीर झाली आहे. यासाठी अर्ज हे दिनांक 11 नोव्हेंबर 2021 पर्यंत मागविण्यात आले होते.

नवीन update :- 

26 एप्रिल ची लिस्ट रद्द करण्यात आली आहे.आणि आज दिनांक 27 मे रोजी नवीन यादी ही आज कार्यान्वित करण्यात आली आहे.तुम्ही ती यादी खाली डाउनलोड करू शकता.

नवीन यादी - येथे बघा 


Mahatransco Karad Merit List 2022


Mahatransco Karad Merit List 2022
Mahatransco Karad Merit List 2022महापारेषण कराड निवड यादी २०२२ 

Mahatransco Karad Merit List 2022


निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना महत्वपूर्ण सुचना 

Mahatransco Karad Select and Wait List

यामध्ये उमेदवारांची निवड ही iti व 10 वी च्या गुणांच्या आधारे करण्यात आली आहे.

Mahatransco Karad Merit List 2022


कराड निवड व प्रतीक्षा यादी - Click Here

ही पोस्ट जास्तीत जास्त share करायला विसरू नका 👍 

Previous Post Next Post