BSF Recruitment 2022|BSF अंतर्गत 10 वि व ITI किंवा 12 वि ऊत्तीर्ण साठी नोकरीची संधी

BSF Recruitment 2022



BSF अंतर्गत विविध पदांच्या 1312 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

BSF Recruitment 2022
BSF Recruitment 2022


BSF Recruitment 2022


एकूण जागा - 1312 जागा 

पदांचा तपशील -  

1. हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) - 982 जागा 
2. हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) - 330 जागा 

शैक्षणिक पात्रता  - 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण असणे आवश्यक 

किंवा 

12वी उत्तीर्ण PCM विषयांमध्ये  60% गुण असणे आवश्यक.


वयाची अट - 19 सप्टेंबर 2022 रोजी किमान 18 ते कमाल 25 वर्षे आहे 


शारीरीक पात्रता - 

पुरुष उमेदवार - 
  • उंची - 168 cm 
  • छाती - न फुगवता 80 cm व फुगवून - 85 cm 

महिला उमेदवार - 
  • उंची - 157 cm 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी -  लवकरच उपलब्ध होईल 

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Click Here ( लवकरच उपलब्ध होईल ) 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 सप्टेंबर 2022


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post