लोकमंगल सहकारी बँकेत विविध पदांच्या 114 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 114 जागा
Lokmangal Multistate Society Solapur Recruitment 2022
पदांची नावे :-
- CEO
- महाव्यवस्थापक
- EDP
- कर्ज अधिकारी
- सेवानिवृत्ती अधिकारी
- लेखा परीक्षक
- शाखा व्यवस्थापक
- व्यवसाय विकास अधिकारी / जनसंपर्क अधिकारी
- साखर कारखाना लेखापाल
- कॉल सेंटर हेड
- बोर्ड सेक्रेटरी हेड
- इन्स्ट्रक्टर
- लिपिक
Lokmangal Multistate Society Solapur Recruitment 2022
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या जाहिराती मध्ये वाचू शकता
अर्जाची फी - फी नाही
अर्ज पद्धती - ऑनलाईन ( ई-मेल ) पद्धतीने
Lokmangal Multistate Society Solapur Recruitment 2022
नोकरी ठिकाण - सोलापूर
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात - Click Here
Lokmangal Multistate Society Solapur Recruitment 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 एप्रिल 2022
ई-मेल चा पत्ता - lmcs.ho.hr2@gmail.com
Tags:
Private Jobs