जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर येथे विविध पदांच्या 26 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
महासैनिक दरबार हॉल ,कोल्हापूर ,सैनिकी मुलांचे व मुलींचे वसतिगृह ,कोल्हापूर व माजी सैनिक विश्रामगृह ,कोल्हापूर येथे तात्पुरता स्वरुपात कंत्राटी पद्धतीने अशासकीय कर्मचारी पदे भरनेबाबत.
District Sainik Welfare Office Kolhapur Recruitment 2022
एकूण जागा - 26 जागा
पदांचा तपशील -
- सुरक्षा रक्षक
- चौकीदार
- सफाई कामगार
- सहायक अधीक्षक
- स्वयंपाकी
- माळी
शैक्षणिक पात्रता - उपलब्ध नाही
वयाची अट - उपलब्ध नाही
पदसंख्या व पगार -
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - कोल्हापूर
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 एप्रिल 2022
अर्ज पद्धत - ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता - जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय , लाईन बाजार रोड, कसाबा बावडा, कोल्हापूर – 416006
अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची मुलाखत ही दिनांक 04 मे 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात वाचावी व त्यानंतरच अर्ज करावा.
Tags:
Latest Jobs