Mahagenco Bhusaval Apprentice Bharti 2022 | महानिर्मिती मार्फत भुसावळ येथे Apprentice भरती |

 mahagenco अंतर्गत विविध पदांच्या शिकाऊ उमेदवारांच्या 87 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने आहे.@mahagenco.in

Mahagenco Bhusaval Apprentice 2022

Mahagenco Bhusaval Apprentice 2022Mahagenco Bhusaval Apprentice 2022


💁🏻‍♂️ पदाचे नाव :-  
फिटर 
इलेक्टरीशियन 
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 
वेल्डर 
मोटर मेकॅनिक 

🧐 पद संख्या :- 87

पदांचा तपशील :- 
(i) फिटर - 27 जागा 
(ii) इलेक्टरीशियन - 28 जागा 
(iii) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक - 03 जागा 
(iv) वेल्डर - 25 जागा 
(v) मोटर मेकॅनिक - 04 जागा 

Mahagenco Bhusaval Apprentice 2022


📚 शैक्षणिक पात्रता :- संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक.

🚆 नोकरी ठिकाण :- भुसावळ  

🚷 वयोमर्यादा :-  01 एप्रिल 2022 रोजी किमान वय 18 ते 38 वर्षे आवश्यक. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षाची अट ही शिथिल आहे.

"2018-2019 ; 2019-2020 ; 2020- 2021 या कालावधीत iti ऊत्तीर्ण झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात."

💰 वेतनमान :- 7000 ते 7700

📄 अर्ज पद्धती :- ऑनलाइन व गूगल फॉर्म पद्धतीने 

Mahagenco Bhusaval Apprentice 2022


🔗 गूगल फॉर्म लिंक - Click Here

✅ Trade नुसार लिंक -
S.R. Trade Apply Link
1 Fitter Click Here
2 Electrician Click Here
3 Instrument Mechanic Click Here
4 Welder Click Here
5 Motor Mechanic Click Here
6 Total Vacancy 87
 
☑️ गुगल फॉर्म भरण्याची शेवटची तारीख :- 28 एप्रिल 2022

💸 अर्ज फी :- फी नाही 

🗒️ जाहिरात :- Click Here 

🌐 अधिकृत वेबसाईट :- Click Here 


≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈

आपला एक शेअर आपल्या एका मित्राची मदत करू शकतो 

≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
Previous Post Next Post