John Deere कंपनी मध्ये काम करण्याची संधी | ITI व डिप्लोमा उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी |

 John Deere कंपनी अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. निवड ही थेट मुलाखत पद्धतीने आहे.

John Deere Recruitment 2022
John Deere Recruitment 2022



💁🏻‍♂️ पदाचे नाव :-  
Diploma Pass Out -  2020,2021
ITI Pass Out - 2021

📚 शैक्षणिक पात्रता :- 
(i) Diploma In Mechanical/Automobile/Production/Mechatronics/Electrical/Electronics 

(ii) ITI in Diesel Mechanic,Fitter, Machinist,MMTM,MMV,Tractor Mechanic,Painter,Turner

🚆 नोकरी ठिकाण :- पुणे 

🚷 वयोमर्यादा :-  उपलब्ध नाही

💰 वेतनमान :- नमूद नाही 

☑️ मुलाखतीची तारीख :- 22 व 23 एप्रिल 2022

✅ मुलाखतीचे ठिकाण :- CMSS College Of Polytechnic , Kanchanwadi , Paithan Road , Aurangabad - 431011

💸 अर्ज फी :- फी नाही 

🗒️ जाहिरात :- Click Here 

🌐 अधिकृत वेबसाईट :- Click Here 

≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈

आपला एक शेअर आपल्या एका मित्राची मदत करू शकतो 

≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
Previous Post Next Post