राज्य राखीव पोलीस दलात गडचिरोली येथे भोजनसेवक व सफाईगार पदांच्या 15 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे @maharashtrasrpf.gov.in
समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 13 विसोरा साठी भोजनसेवक पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.त्यानुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या वेळेत संबंधित ठिकाणी परीक्षेला उपस्थित राहायचे आहे.
त्यासंबंधीची pdf तुम्ही खाली डाउनलोड करू शकता.
परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी - Click Here
परीक्षेसाठी ची नोटीस - Click Here
एकूण जागा - 15
पदांचा तपशील -
भोजनसेवक - 12 जागा
सफाईगार - 03 जागा
शैक्षणिक पात्रता - किमान 7 वि ऊत्तीर्ण
वयाची अट - 4 एप्रिल 2022 पर्यंत किमान 18 ते 38 वर्षे आहे तसेच वयाची सूट SC/ST - 5 वर्षे
अर्जाची फी -
खुला प्रवर्ग - 300 रुपये
राखीव प्रवर्ग - 150 रुपये
नोकरी ठिकाण - गडचिरोली
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात - Click Here
नमुना अर्ज - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 4 एप्रिल 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता - समादेशक , राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 13 , विसोरा , ता.वडसा , देसाइगंज , जि.गडचिरोली
Tags:
Hall Ticket