महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत उच्च व लघु श्रेणी लघुटंकलेखक पदांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे.
MPSC Higher and Lower Grade Stenographer Recruitment 2022
एकूण जागा - 162 जागा
पदांचा तपशील -
- उच्च श्रेणी स्टेनोग्राफर (मराठी) - 32 जागा
- उच्च श्रेणी स्टेनोग्राफर (इंग्रजी) - 30 जागा
- निम्न श्रेणी स्टेनोग्राफर (मराठी) - 55 जागा
- निम्न श्रेणी स्टेनोग्राफर (इंग्रजी) - 45 जागा
MPSC Higher and Lower Grade Stenographer Recruitment 2022
शैक्षणिक पात्रता -
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (१० वी).
- उच्चश्रेणी लघुलेखक इंग्रजी गट (ब) - इंग्रजी लघुलेखनाची गती 120 शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रति मिनिट.
- उच्चश्रेणी लघुलेखक मराठी गट (ब) - मराठी लघुलेखनाची गती 120 शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट.
- निम्नश्रेणी लघुलेखक इंग्रजी (गट-ब) - इंग्रजी लघुलेखनाची गती 100 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रति मिनिट.
- निम्नश्रेणी लघुलेखक मराठी (गट-ब) - मराठी लघुलेखनाची गती 100 शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट.
वयाची अट - 01 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे ;
वयाची सूट - [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्जाची फी - अराखीव खुला प्रवर्ग - 394 ₹ /- ;
राखीव प्रवर्ग - 294 ₹ /-
नोकरी ठिकाण - महाराष्ट्र
अधिकृत वेबसाइट - Click Here
MPSC Higher and Lower Grade Stenographer Recruitment 2022
जाहिरात -
- उच्च श्रेणी स्टेनोग्राफर (मराठी) - Click Here
- उच्च श्रेणी स्टेनोग्राफर (इंग्रजी) - Click Here
- निम्न श्रेणी स्टेनोग्राफर (मराठी) - Click Here
- निम्न श्रेणी स्टेनोग्राफर (इंग्रजी) - Click Here
अर्ज सुरू होण्याची तारीख - 22 एप्रिल 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 मे 2022
Apply Online - Click Here
Tags:
Latest Jobs