स्टाफ सिलेक्शन कमिशन mts पदांचा निकाल जाहीर |SSC MTS Paper 1 Result Out | ssc mts paper 1 result out Check Cut off

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8000 पेक्षा जास्त जागांची भरती राबविण्यात आली होती.

SSC-mts-Paper-1-Result-2022
SSC mts Paper 1 Result 2022

कर्मचारी निवड आयोगाने SSC MTS संगणक आधारित परीक्षा (पेपर-I) घेतली ही परीक्षा दिनांक 05.10.2021 ते 02.11.2021 पर्यंत विविध ठिकाणी मल्टि टास्किंग (नॉन-टेक्निकल) कर्मचारी परीक्षा, 2020 देशभरातील केंद्रांवर  आयोजित करण्यात आली होती. 

या परीक्षेचा निकाल आज दिनांक 04 मार्च 2022 रोजी घोषित करण्यात आला.यासंबंधीचा कट ऑफ तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून बघू शकता.

यामध्ये 18 ते 25 साठी वेगळा कट ऑफ व 18 ते 27 साठी वेगळा कट ऑफ जाहीर झाला आहे. 

निकाल लिंक 

निकाल लिंक  लिंक
SSC MTS CUT OFF Click Here
SSC MTS RESULT 2022 Click Here
Previous Post Next Post