पंजाब नॅशनल बँकेत अंशकालीन सफाई कर्मचारी या पदांच्या 34 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
punjab national Bank has Inviting Offline Application Form for the Recruitment of sweeper 34 Post. Those Candidates are interested in the Following Process of punjab national bank Recruitment 2022 & complete the Required Eligibility Criteria Can read the Full Notification and Apply Offline punjab national Bank Vacancy 2022 @punjabnationalbank.in
एकूण जागा - 34
pnb sweeper recruitment 2022
पदाचे नाव - अंशकालीन सफाई कर्मचारी
शैक्षणिक पात्रता - निरक्षर किंवा 10 वि अनुत्तीर्ण
वयाची अट - 01 जानेवारी 2022 रोजी वय 18 ते 24 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
अर्जाची फी - फी नाही
pnb sweeper recruitment 2022
नोकरी ठिकाण - अहमदनगर, अकोला , औरंगाबाद , बुलढाणा , जळगांव , नांदेड , नाशिक
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 मार्च 2022
pnb sweeper recruitment 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता - मुख्य प्रबंधक , मानव संसाधन विकास विभाग , मंडळ कार्यालय ,नाशिक , दुसरा मजला , वुडलँड टावर , जुना गंगापूर नाका , गंगापूर रोड , नाशिक - ४२२००५
Tags:
Private Jobs