महापारेषण मार्फत यवतमाळ येथे 24 जागांची भरती | Mahatransco Yavatmal Apprentice Bharti 2022 | Mahatransco Bharti

 महापारेषण मार्फत यवतमाळ येथे विविध पदांच्या 24 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे @mahatransco.in


Mahatranco-yavatmal-apprentice-bharti-2022
Mahatranco yavatmal apprentice bharti 2022


Mahatranco yavatmal apprentice bharti 2022


एकूण जागा - 24

शैक्षणिक पात्रता  - 10 वि व ITI ऊत्तीर्ण आवश्यक

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - यवतमाळ 

अधिकृत वेबसाइट - Click Here 

Mahatranco yavatmal apprentice bharti 2022



जाहिरात - Click Here

ऑफलाईन अर्ज - Click Here 

ऑनलाईन अर्ज - Click Here

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख -  21 मार्च 2022

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता - अउदा संवसु  विभाग , उद्योग भवन , चौथा माळा , दारव्हा रोड , यवतमाळ - 445001 

Mahatranco yavatmal apprentice bharti 2022


ऑफलाईन अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख - 22 मार्च 2022 
Previous Post Next Post