RRB NTPC RESULT 2021|RRB NTPC SCORECARD 2021|RRB NTPC CBT 1 SCORECARD

RRB NTPC SCORECARD 2021


रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) मुंबईने 14 जानेवारी 2021 रोजी CBT 1 परीक्षेसाठी RRB मुंबई NTPC निकाल 2021 प्रसिद्ध केला आहे. यासाठीचा निकाल  आज दिनांक 14 जानेवारी ला संकेतस्थळावर निकाल आला आहे.

RRB NTPC निकाल 2021


RRB मुंबई NTPC निकालासह इतर  रेल्वे भरती मंडळाने त्यांचे निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत. RRB मुंबई NTPC निकाल 2021 खाली दिला आहे तिथे तुम्ही बघू शकता.

CBT-1 परीक्षेत बसलेले उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंकवरून त्यांचे निकाल पाहू शकतात

RRB मुंबई NTPC निकाल

28 डिसेंबर 2020 ते 31 जुलै 2021 पर्यंत ज्या उमेदवारांची RRB मुंबई NTPC परीक्षा होती ते RRB मुंबई NTPC निकाल PDF डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करू शकतात. 

Scorecard Link 👉 Click Here

RRB NTPC CUT OFF 2021
अधिकृत कट-ऑफ गुणांची घोषणा RRB च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने केली आहे.

 RRB NTPC RESULT 2021 आणि.  RRB NTPC SCORECARD 2021 CBT 1 परीक्षेसाठी प्रत्येक झोनसाठी कट-ऑफ गुण श्रेणीनुसार वेगवेगळे जाहीर केले गेले आहेत . 

28 डिसेंबर 2020 ते 31 जुलै 2021 या कालावधीत 7 टप्प्यांत झालेल्या  RRB NTPC 2020-21 परीक्षेसाठी एकूण 1,26,30,885 उमेदवारांनी हजेरी लावली होती .
RRB-NTPC-CBT-1-CUT-OFF

मुंबई Region cut off pdf 
👇👇

CLICK TO VIEW RESULT & CUT OFF LEVEL 2 FOR CEN 01/2019 (NTPC POSTS)
👇

CLICK TO VIEW RESULT & CUT OFF LEVEL 3 FOR CEN 01/2019 (NTPC POSTS)
👇

CLICK TO VIEW RESULT & CUT OFF LEVEL 5 FOR CEN 01/2019 (NTPC POSTS)
👇

CLICK TO VIEW RESULT & CUT OFF LEVEL 6 FOR CEN 01/2019 (NTPC POSTS)
👇



Previous Post Next Post