स्वामी रामानंद तिर्थ मराठावाडा विद्यापिठ नांदेड येथे विविध पदांच्या १७ जागांची भरती निघाली आहे
या जाहिरातींसाठी तुम्ही खालील लेख वाचू शकता अर्जा विषयाची माहिती खाली दिली आहे
'स्वामी रामानंद तिर्थ मराठी विद्यापीठ भरती'
एकूण जागा - 17 जागा
अनुक्रमाणिका | पदाचे नाव | जागांची संख्या |
---|---|---|
१ | मुख्य कार्यकारी अधिकारी | ०१ |
2 | प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी | ०१ |
3 | तांत्रिक व्यवस्थापक | ०१ |
4 | पशुवैद्य | ०१ |
५ | तांत्रिक अधिकारी | ०१ |
6 | स्टेडियम व्यवस्थापक | ०१ |
७ | डेटा ऑपरेटर | 04 |
8 | बस चालक | ०१ |
९ | ट्रॅक्टर चालक | ०१ |
10 | उत्पादन सहाय्यक | ०१ |
11 | एडिटो | ०१ |
१२ | कॅमेरामन | ०१ |
13 | ग्राउंड्समन | ०१ |
14 | कनिष्ठ लिपिक आणि संगणक ऑपरेटर | ०१ |
शैक्षणिक पात्रता - जाहिरात मध्ये दिली आहे.
स्वामी रामानंद तिर्थ मराठावाडा विद्यापीठ भरती
वयाची अट - 18 ते 38 वर्षे तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षाची सूट दिली आहे.
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - नांदेड
स्वामी रामानंद तिर्थ मराठावाडा विद्यापीठ भरती
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात - Click Here
अर्ज ऑफलाईन व ऑनलाइन आहे ऑफलाईन अर्ज वरील जाहिरात मध्ये आहे तर ऑनलाइन अर्ज खाली आहे.
ऑनलाइन अर्ज करा - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - २९ जानेवारी २०२२
Tags:
Latest Jobs