IOCL मार्फत ITI व डिप्लोमा साठी महाराष्ट्र व इतर राज्यात विविध पदांच्या 576 जागांची APPRENTICE भरती निघाली आहे
या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
IOCL APPRENTICE BHARTI 2022
एकूण जागा - 570
पदाचे नाव - तांत्रिक व अतांत्रिक शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयात ITI किंवा डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक
वयाची अट - 18 ते 24 वर्षे आहे तसेच वयाची सूट
SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
'IOCL APPRENTICE BHARTI 2022'
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - महाराष्ट्र , गुजरात , मध्यप्रदेश ,छत्तीसगड , गोवा , दादर आणि नगर हवेली
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात - Click Here
APPLY ONLINE - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 फेब्रुवारी 2022
IOCL APPRENTICE BHARTI 2022
अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ बघू शकता
Tags:
Apprentice