ESIC UDC MTS RECRUITMENT 2022
कर्मचारी राज्य विमा मंडळ येथे विविध पदांच्या 594 जागांची भरती निघाली आहे
या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 594
अनुक्रमणिका | पदाचे नाव | एकूण जागा |
---|---|---|
1 | अप्पर डिव्हीजन क्लर्क | 318 |
2 | स्टेनोग्राफर | 18 |
3 | मल्टी टास्किंग स्टाफ | 258 |
ESIC UDC MTS RECRUITMENT 2022
शैक्षणिक पात्रता -
- 1. कोणत्याही शाखेतील पदवी व कम्प्युटर हाताळता येणे आवश्यक
- 2. 12 वि उत्तीर्ण व कौशल्य चाचणी नियमानुसार 10 मिनिटे @80 wpm ,
प्रतिलेखन 50 wpm english ,65 wpm हिन्दी (फक्त कम्प्युटर वर )
- 3. 10 वि उत्तीर्ण आवश्यक
वयाची अट - 15 जानेवारी रोजी 18 ते 25 वर्षे आहे तसेच वयाची सूट
SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
'ESIC UDC MTS RECRUITMENT 2022'
अर्जाची फी - General / OBC - 500/- (SC/ST/PWD/EXSM/FEMALE - 250/-)
नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 फेब्रुवारी 2022
ESIC UDC MTS RECRUITMENT 2022
अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ बघू शकता
Tags:
Latest Jobs