SRPF Group 6 Dhule Police Constable Result 2026|SRPF Group 6 धुळे पोलीस शिपाई भरती निकाल जाहीर

राज्य राखीव पोलीस बल (SRPF) अंतर्गत पोलीस शिपाई भरती 2024-25 प्रक्रियेनुसार SRPF गट क्र. 6, धुळे येथील उमेदवारांचा मैदानी चाचणी निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेला आहे.
SRPF Group 6 Dhule Bharti Result 2026
SRPF Group 6 Dhule Bharti Result 2026 



या निकालामध्ये उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या SRPF भरती प्रक्रियेत गटनिहाय (Group Wise) निकाल दररोज टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहेत, त्यामुळे उमेदवारांनी नियमितपणे अधिकृत वेबसाईट तपासणे आवश्यक आहे.

{tocify} $title={Table of Contents}

SRPF Group 6 Dhule Result Details 2026 

जर उमेदवारांना त्यांच्या गुणांबाबत कोणताही आक्षेप असल्यास, त्यांनी तो २४ तासांच्या आत संबंधित कार्यालयाकडे नोंदवावा. ठरलेल्या वेळेनंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. 

SRPF Police Bharti Result 2026 अंतर्गत सर्व गटांचे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होत असल्यामुळे, उमेदवारांनी आपला गटानुसार निकाल वेळेत तपासणे अत्यंत आवश्यक आहे.

SRPF Group 6 Dhule Result Download 2026 

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.६
धुळे सशस्त्र पोलीस भरती सन २०२४-२५ 
मैदानी चाचणी गुणपत्रक 
दि १६.०३.२०२६ - Click Here 

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.६ 
धुळे सशस्त्र पोलीस भरती सन २०२४-२५ 
मैदानी चाचणी गुणपत्रक 
दि १७.०३.२०२६ - Click Here 

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.६ 
धुळे सशस्त्र पोलीस भरती सन २०२४-२५ 
मैदानी चाचणी गुणपत्रक 
दि १८.०३.२०२६ - Click Here 

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.६ 
धुळे सशस्त्र पोलीस भरती सन २०२४-२५ 
मैदानी चाचणी गुणपत्रक 
दि १९.०३.२०२६ - Click Here 

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.६ 
धुळे सशस्त्र पोलीस भरती सन २०२४-२५ 
मैदानी चाचणी गुणपत्रक 
दि २०.०३.२०२६ - Click Here 


राज्य राखीव पोलीस बल गट क्र.६ 
धुळे सशस्त्र पोलीस भरती सन २०२४-२५ 
मैदानी चाचणी गुणपत्रक 
दि २१.०३.२०२६ - Click Here 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post