कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे 490 जागांची भरती |Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2025

कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे विविध पदांच्या  490 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

KDMC Recruitment 2025
KDMC Recruitment 2025 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  490 जागा 

Kalyan Dombivli Municipal Recruitment Vacancy Details 2025 


पदांचा तपशील -

S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 फिजिओथेरपीस्ट 02
2 औषधनिर्माता 14
3 कुष्ठरोग तंत्रज्ञ 02
4 स्टाफ नर्स 78
5 एक्स रे टेक्निशियन 06
6 हेल्थ व्हिजीटर अँड लेप्रसि टेक्निशियन 01
7 मानस उपचार समुपदेशक 02
8 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 01
9 लेखापाल / वरीष्ठ लेखा परीक्षक 06
10 कनिष्ठ अभियंता स्थापत्य 58
11 कनिष्ठ अभियंता विद्युत 12
12 कनिष्ठ अभियंता यांत्रिकी 08
13 चालक - यंत्रचालक ( ड्रायव्हर कम ऑपरेटर ) 12
14 अग्निशामक फायरमन 138
15 कनिष्ठ विधी अधिकारी 02
16 क्रीडा पर्यवेक्षक 01
17 उद्यान अधीक्षक 02
18 उद्यान निरीक्षक 11
19 लिपिक - टंकलेखक 116
20 लेखा लिपिक  16 
21 आया फिमेल अटेंडंट 02 
    

Kalyan Dombivli Municipal Recruitment Education Details 2025 



शैक्षणिक पात्रता  - 

1. फिजिओथेरपीस्ट - 

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम. पी. टी.एच. ( फिजिओथेरपी अँड रीहॅबिलिटेशन) तथापि पदवीधर उमेदवार उपलब्ध न झाल्यास डिप्लोमा धारक उमेदवार यांचा विचार केला जाईल.
(ii)  संबंधित विषयातील कामाचा 02 वर्षाचा अनुभव आवश्यक 

2. औषध निर्माता -

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी. फार्म ची पदवी 

(ii) महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक 

(iii) संबंधित विषयातील कामाचा 02 वर्षाचा अनुभव आवश्यक 

3. कुष्ठरोग तंत्रज्ञ - 

(i) विज्ञान शाखेतुन इयत्ता बारावी उत्तीर्ण आवश्यक 

(ii) 02 वर्षाचा पॅरामेडिकल लेप्रसि टेक्निशियन अभ्यासक्रम उत्तीर्ण 

(iii) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खासगी रुग्णालयातील संबंधित कामाचा 02 वर्षाचा अनुभव आवश्यक 

4. स्टाफ नर्स - 

(i) बी.एस्सी नर्सिंग या विषयाची पदवी आवश्यक 

किंवा 

इयत्ता बारावी उत्तीर्ण व महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल ची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक 

(ii) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक 

5. एक्स रे टेक्निशियन - 

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र विषयासह विज्ञान शाखेची पदवी आवश्यक  

(ii) मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून Radiography डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक 

(iii) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खासगी रुग्णालयातील संबंधित कामाचा 02 वर्षाचा अनुभव आवश्यक 

6. हेल्थ व्हिजीटर अँड लेप्रसि टेक्निशियन - 

(i) उमेदवार इयत्ता दहावी पास असावा 

(ii) मान्यताप्राप्त संस्थेचा कुष्ठरोग तंत्रज्ञ अभ्यासक्रम उत्तीर्ण आवश्यक 

7. मानस उपचार समुपदेशक -

(i) मान्यताप्राप्त विद्यापिठाची  एम. ए. ( क्लिनिकल सायकॉलॉजी ) किंवा एम. ए. ( काऊन्सलिंग सायकॉलॉजी )

(ii) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खासगी रुग्णालयातील संबंधित कामाचा 02 वर्षाचा अनुभव आवश्यक

8. प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची  भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र / जीवशास्त्र / वनस्पतीशास्त्र / प्राणिशास्त्र / सूक्ष्मजीवशास्त्र या विषयासह विज्ञान पदवी आवश्यक 

(ii) मान्यताप्राप्त संस्थेची डी.एम.एल.टी. उत्तीर्ण 

(iii) संबंधित विषयातील कामाचा 02 वर्षाचा अनुभव आवश्यक 

9. लेखापाल / वरिष्ठ लेखापरीक्षक -

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी उत्तीर्ण आवश्यक 

(ii) लेखा / लेखा परीक्षण कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक 

(iii) निवड झालेल्या उमेदवारास 02 वर्षात विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक 

10. कनिष्ठ अभियंता स्थापत्य - 

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य शाखेची पदवी उत्तीर्ण आवश्यक 

11. कनिष्ठ अभियंता विद्युत - 

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत शाखेची पदवी उत्तीर्ण आवश्यक 

12. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी - 

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी शाखेची पदवी उत्तीर्ण आवश्यक 

13. चालक / यंत्रचालक - 

(i) उमेदवार इयत्ता दहावी पास असावा 

(ii) राष्ट्रीय / राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र , महाराष्ट्र शासन यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण

(iii) वैध जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक 

(iv) जड वाहनचालक म्हणून 03 वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक 

शारीरिक पात्रता - 

उंची - १६५ सेमी ( महिलांसाठी १५७ सेमी )

छाती - ८१ सेमी फुगवून किमान ८६ सेमी 

वजन - ५० किलोग्राम ( महिलांसाठी ४७ किलोग्राम ) 

14. अग्निशामक ( फायरमन ) - 

(i) उमेदवार इयत्ता दहावी पास असावा 

(ii) राष्ट्रीय / राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र , महाराष्ट्र शासन यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण

शारीरिक पात्रता - 

उंची - १६५ सेमी ( महिलांसाठी १५७ सेमी )

छाती - ८१ सेमी फुगवून किमान ८६ सेमी 

वजन - ५० किलोग्राम ( महिलांसाठी ४७ किलोग्राम ) 

15. कनिष्ठ विधी अधिकारी - 

(i) मान्यताप्राप्त विद्यपीठाची विधी शाखेतील पदवी 

(ii) उच्च न्यायालय किंवा त्यांच्या अधिपत्याखालील इतर न्यायालयामध्ये किमान 03 वर्षे अधिवक्ता / वकील म्हणून किंवा शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेतून 03 वर्षे कामाचा अनुभव आवश्यक 

16. क्रीडा पर्यवेक्षक - 

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण आवश्यक 

(ii) शासनमान्य बी.पी.एड उत्तीर्ण आवश्यक 

(iii) स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया कडील डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक 

(iv) क्रीडा क्षेत्रातील संबंधित कामाचा 03 वर्षाचा अनुभव आवश्यक 

17. उद्यान अधिक्षक - 

(i) मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची 
बी. एस्सी. हॉर्टिकल्चर / एग्रीकल्चर / बॉटनी / फॉरेस्ट्री पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पति शास्त्रातील पदवी उत्तीर्ण आवश्यक 

ii) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेतून 03 वर्षे कामाचा अनुभव आवश्यक

18. उद्यान निरीक्षक - 

(i)  मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी. एस्सी. हॉर्टिकल्चर / एग्रीकल्चर / बॉटनी / फॉरेस्ट्री पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पति शास्त्रातील पदवी उत्तीर्ण आवश्यक

19. लिपिक / टंकलेखक - 

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण आवश्यक 

(ii) GCC मान्यताप्राप्त मराठी टायपिंग 30 WPM व इंग्रजी टायपिंग 40 WPM चे सर्टिफिकेट असणे आवश्यक 

20. लेखा लिपिक - 

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी उत्तीर्ण आवश्यक 

(ii) GCC मान्यताप्राप्त मराठी टायपिंग 30 WPM व इंग्रजी टायपिंग 40 WPM चे सर्टिफिकेट असणे आवश्यक 

21. आया ( फिमेल अटेंडन्ट ) - 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा 

(ii) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / मान्यवर ट्रस्ट  किमान 50 बेड असलेल्या खाजगी रुग्णालयातील कामाचा किमान 02 वर्षाचा अनुभव आवश्यक 

Kalyan Dombivli Municipal Recruitment Age Limit Details 2025 


वयाची अट - 

पद क्रमांक 1 ते 12 व 15 ते 21 साठी 

01 जुलै 2025 रोजी 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

पद क्रमांक 13 व 14 साठी - 

किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील 

Kalyan Dombivli Municipal Recruitment Exam Fee Details 2025 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - १००० ₹/- 

मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग - ९०० ₹/-

नोकरी ठिकाण - ठाणे 

Kalyan Dombivli Municipal Recruitment Apply Online 2025 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 जुलै 2025 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post