महावितरण अहिल्यानगर येथे विविध पदांच्या 321 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 321 जागा
Mahavitaran Ahilyanagar Apprentice Recruitment Vacancy Details 2025
पदांचा तपशील -
S.R. | पदाचे नाव | एकूण जागा |
---|---|---|
1 | Lineman | 292 |
2 | COPA | 29 |
Mahavitaran Ahilyanagar Apprentice Recruitment Education Details 2025
शैक्षणिक पात्रता -
(i) उमेदवार इयत्ता दहावी पास असावा
(ii) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्रि , तारतंत्री , कोपा यापैकी कोणत्याही ट्रेड मध्ये खुल्या प्रवर्ग साठी 55 % गुण तसेच मागासवर्गीय प्रवर्गसाठी 50 % गुण आवश्यक आहे.
(iii) उमेदवार हा अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी असावा
Mahatransco Chandrapur Apprentice Recruitment Age Limit Details 2025
वयाची अट -
किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे
वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील
Mahavitaran Ahilyanagar Apprentice Recruitment Exam Fee Details 2025
अर्जाची पद्धत - ऑफलाईन
नोकरी ठिकाण - अहिल्यानगर
Mahavitaran Ahilyanagar Apprentice Recruitment Apply Online 2025
जाहिरात - Click Here
अर्ज पत्ता - अधिक्षक अभियंता , म.रा.वि.वि.कं. मर्या, मंडळ कार्यालय , विद्युत भवन स्टेशन रोड , अहिल्यानगर - ४१४००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ व १७ जून २०२५
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Apprentice