GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025|शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छ.संभाजीनगर भरती 2025

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे विविध पदांच्या 357 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 
GMC Sambhajinagar Bharti 2025
GMC Sambhajinagar Bharti 2025 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  357 जागा 

GMC Chh.Sambhajinagar Recruitment Vacancy Details 2025 


पदांचा तपशील -

1. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , छत्रपती संभाजीनगर

S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे 30
2 आया 02
3 माळी 07
4 प्रयोगशाळा परिचर 18
    
2. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर

S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष लढे 285
2 आया 01
3 बॉयलर चालक 01
4 पाणक्या 01
5 ड्रेसर 02
6 माळी 04
7 नाभिक 06

GMC Chh. Sambhajinagar Recruitment Education Details 2025 



शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार इयत्ता दहावी पास असावा 

(ii) उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असावे 

GMC Chh. Sambhajinagar Recruitment Age Limit Details 2025 


वयाची अट - 30 मे 2025 रोजी 

 खुला प्रवर्ग 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे असावे.

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील

GMC Chh. Sambhajinagar Recruitment Exam Fee Details 2025 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - १००० ₹/- 

राखीव प्रवर्ग - ९०० ₹/- 
 

नोकरी ठिकाण - छत्रपती संभाजीनगर 

GMC Chh. Sambhajinagar Recruitment Apply Online 2025 

जाहिरात - Click Here 


शॉर्ट जाहिरात - Click Here 

अर्ज लिंक - Click Here ( 05 जून ला सुरू होईल ) 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 जून 2025 
( दुपारी 05 :00 वाजेपर्यंत ) 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post