स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत Combined Graduate Level पदांच्या 14582 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 14582 जागा
SSC CGL Recruitment Vacancy Details 2025
पदांचा तपशील -
1. असिस्टंट सेक्शन ऑफिसर
2. असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
3. इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
4. इंस्पेक्टर
5. असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
6. सब इंस्पेक्टर
7. सेक्शन हेड
8. एक्झिक्युटिव असिस्टंट
9. रिसर्च असिस्टंट
10. डिविजनल अकाउंटेंट
11. सब इंस्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर
12. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर
13. स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II
14. ऑफिस सुपरिंटेंडेंट
15. ऑडिटर
16. अकाउंटेंट
17. अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
18. पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
19. वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
20. सिनियर एडमिन असिस्टंट
21. टॅक्स असिस्टंट
22. सब-इंस्पेक्टर (NIA)
SSC CGL Recruitment Education Details 2025
शैक्षणिक पात्रता -
1. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर :-
कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
2. स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II :-
सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
3. उर्वरित पदे :-
कोणत्याही शाखेतील पदवी.
SSC CGL Recruitment Age Limit Details 2025
वयाची अट -
01 ऑगस्ट 2025 रोजी
पद क्र.1 -
किमान 20 ते कमाल 30 वर्षे, व 18 ते 30 वर्षे
पद क्र.2, 3, 4, 5, 7, 8, 9, 10, 11, 13 & 14 -
किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे
पद क्र.6 -
किमान 20 ते कमाल 30 वर्षे आहे
पद क्र.12 -
किमान 18 ते कमाल 32 वर्षे आहे
पद क्र.15 ते 22 -
किमान 18 ते कमाल 27 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
SSC CGL Recruitment Exam Fee Details 2025
अर्जाची फी -
Open / OBC - 100 ₹/-
SC / ST / PWD /
Ex-serviceman / महिला - फी नाही
नोकरी ठिकाण - भारत
SSC CGL Recruitment Apply Online 2025
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 जुलै 2025
( रात्री 11 :00 वाजेपर्यंत )
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs