Mahavitaran Vidyut Sahayak Hall Ticket Released|महावितरण विद्युत सहायक हॉल तिकीट जाहीर

 महावितरण कंपनी मार्फत विद्युत सहायक भरती निघाली होती. या मार्फत विद्युत सहायक पदाच्या 5347 जागांची भरती निघाली होती. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.

यासाठी आज दिनांक 10 मे 2025 रोजी परीक्षेच्या 10 दिवस आधी आयबिपिएस कंपनी ने हॉल तिकीट जाहीर केले आहे.

Mahavitaran Vidyut Sahayak Hall Ticket Download 2025
Mahavitaran Vidyut Sahayak Hall Ticket Download 2025 



{tocify} $title={Table of Contents}



Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment Details 2025 

एमएसईडीसीएल विद्युत सहाय्यक हॉल तिकीट २०२५ आता त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. ते ओळखीचा पुरावा म्हणून काम करते आणि परीक्षा हॉलमध्ये प्रवेशासाठी अनिवार्य आहे. प्रवेशपत्राशिवाय उमेदवारांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. 

विद्युत सहायक पदाची लेखी परीक्षा २० मे ते २२ मे २०२५ दरम्यान होणार आहे.

Mahavitaran Vidyut Sahayak Hall Ticket  Download 2025 

महावितरण विद्युत सहायक परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या

Mahavitaran 
Vidyut Sahayak 
Hall Ticket Download Link - Click Here  

ADVT.NO.06/2023
INFORMATION  
HANDOUT FOR ONLINE 
EXAMINATION 
FOR THE POST OF 
VIDYUT SAHAYAK - Click Here

THE PUBLIC EXAMINATIONS 
(PREVENTION OF UNFAIR MEANS) 
ACT, 2024 - Click Here


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post