Mahatransco Ratnagiri Apprentice Merit List 2024|महापारेषण रत्नागिरी Apprentice निवड यादी जाहीर

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वेबसाईटवर आज आपण जाणून घेणार आहोत महापारेषण जालना शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती. या भरती संदर्भात त्यांनी निवड यादी जाहीर केली आहे.या भरती बद्दल अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. 

Mahatransco Ratnagiri Apprentice Merit List 2024
Mahatransco Ratnagiri Apprentice Merit List 2024 




{tocify} $title={Table of Contents}
 

Mahatransco Ratnagiri Apprentice Recruitment Vacancy Details 2024 

महापारेषण रत्नागिरी येथे शिकाऊ उमेदवार भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 फेब्रुवारी 2024 होती.

Mahatransco Ratnagiri Apprentice Merit List Details 2024 

या भरतीमध्ये तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली होती. तात्पुरती निवड यादी ही दहावी व आयटीआय च्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. 

तात्पुरती निवड यादी मध्ये ज्या उमेदवारांचा समावेश आहे त्यांची कागदपत्रे पडताळणी ही आयोजित करण्यात आली आहे. 

MSETCL Ratnagiri 
Apprentice Merit List 2024 - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post