MDL Apprentice Recruitment 2024|माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड येथे 518 जागांची भरती

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड येथे विविध पदांच्या 518 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MDL Apprentice Bharti 2024
MDL Apprentice Bharti 2024 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा - 518 जागा  

Mazagaon Dock Apprentice  Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील -    

Group A -

S.R. पदांचा तपशील एकूण जागा
1 Rigger  30
2 Welder Gas & Electric  30
 


Group B -

S.R. पदांचा तपशील एकूण जागा
1 Fitter Structural  50
2 Draughtsman Mech.  15 
3 Electrician  25 
4 ICTSM  20 
5 Electronic Mechanic  30 
6 RAC 10 
7 Pipe Fitter  20 
8 Welder  25 
9 COPA  15 
10 Carpenter  30 
 

Group C -

S.R. पदांचा तपशील एकूण जागा
1 Draughtsman Mech. 21
2 Electrician 32
3 Fitter 53
4 Pipe Fitter 55
5 Structural Fitter 57
       

Mazagaon Dock Apprentice Recruitment Education Details 2024 



शैक्षणिक पात्रता  - 

Group A -

(i) किमान 50 % गुणासह इयत्ता आठवी उत्तीर्ण आवश्यक 

(ii) SC / ST प्रवर्गातील उमेदवारांना 50 % गुणांची अट लागू नाही केवळ उत्तीर्ण असले तरीही अर्ज करू शकतात. 


Group B - 

(i) किमान 50 % गुणासह इयत्ता दहावी तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण आवश्यक 

(ii) SC / ST प्रवर्गातील उमेदवारांना 50 % गुणांची अट लागू नाही केवळ उत्तीर्ण असले तरीही अर्ज करू शकतात. 


Group C - 

(i) किमान 50 % गुणासह इयत्ता दहावी उत्तीर्ण आवश्यक 

(ii) SC / ST प्रवर्गातील उमेदवारांना 50 % गुणांची अट लागू नाही केवळ उत्तीर्ण असले तरीही अर्ज करू शकतात. 


Mazagaon Dock Apprentice Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट - 01 ऑक्टोबर 2024 रोजी 

Group A - 

किमान 14 ते कमाल 18 वर्षे आहे. 

Group B - 

किमान 16 ते कमाल 21 वर्षे आहे. 

Group C - 

किमान 15 ते कमाल 19 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

Mazagaon Dock Apprentice Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची फी -  

General / OBC / EWS / AFC - 100 ₹/- 

SC / ST / PwBD - 0 ₹/- 

नोकरी ठिकाण - मुंबई 

Mazagaon Dock Apprentice Recruitment Apply Online 2024 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 02 जुलै 2024 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post