Maharshtra Police Bharti Hall Ticket Download 2024|महाराष्ट्र पोलीस भरती 2024 हॉल तिकीट जाहीर

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वेबसाईटवर आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे याबद्दल अधिक माहिती. 

Maharashtra Police Bharti Physical Hall ticket download 2024
Maharashtra Police Bharti Physical Hall ticket download 2024



{tocify} $title={Table of Contents}

महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये विविध प्रकारची पदे भरण्यात येणार आहेत त्यामध्ये पोलीस शिपाई , शिपाई वाहन चालक , पोलीस बॅन्डस्मन , पोलीस शिपाई SRPF , कारागृह शिपाई अशा विविध पदांच्या एकूण 17471 जागांची भरती निघाली आहे. यामध्ये शारीरिक पात्रता परीक्षा ही दिनांक 19 जून 2024 पासून सुरू होणार आहे. तसेच या परीक्षेची शेवटची तारीख ही 27 जुलै 2024 राहणार आहे. 
 

Maharashtra Police Bharti Exam Update  2024 

पोलीस भरतीची तयारी करणारे सर्व विद्यार्थी पोलीस भरती परीक्षा सुरू होण्याची आतुरतेने वाट बघत होते. आता दिनांक 19 जून पासून ही परीक्षा सुरू होणार आहे. या भरतीसाठी विद्यार्थ्यांनी एकाच घटकात वेगवेगळ्या पदासाठी अर्ज सादर केले होते. 

असे अर्ज सादर केलेल्या उमेदवारापैकी काही उमेदवारांची परीक्षा ही एकाच दिवशी अथवा लागोपाठच्या दिवशी दोन पदासाठी परीक्षेला हजर राहण्याची स्थिती उत्पन्न होऊ शकते. त्यामुळे उमेदवरांची गैरसोय होऊ शकते. 

त्यामुळे महाआयटी च्या सर्व घटक प्रमुखांना याबाबत सूचना दिली असून त्यामध्ये ज्या उमेदवारांसाठी अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर अशा उमेदवारांनी पहिल्या ठिकाणी हजर राहून दुसऱ्या ठिकाणी हजर राहण्यासाठी त्यांना वेगळी तारीख देण्यात यावी तसेच दुसऱ्या ठिकाणच्या घटक प्रमुखांनी अशा उमेदवरांची मैदानी चाचणी घ्यावी. 

Maharashtra Police Bharti Exam Notice  2024 

मैदानी चाचणीची पहिली तारीख व दुसरी तारीख यामध्ये किमान 4 दिवसाचे अंतर असावे. मात्र यासाठी पहिल्या लेखी चाचणीसाठी उमेदवार हजर होते , याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणीवेळी उमेदवारांनी सादर करावे. जर उमेदवारासाठी अशी परिस्थिती तयार झाली असेल तर त्यांनी हेल्पलाईन किंवा नोटीस मध्ये दिलेल्या ई-मेल वर संपर्क करावा.

त्यानंतर उमेदवारांना 04 दिवस अंतर असलेले तारीख दिली जाईल. जर तुम्हाला ही नोटीस डाउनलोड करायची असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या.

मैदानी चाचणी बद्दल 
महत्वाची सूचना - Click Here  

Maharshtra Police Bharti Exam Hall Ticket Download Link 2024 

महाराष्ट्र पोलीस भरती साठी हॉल तिकीट जर तुम्हाला डाउनलोड करायचे असेल तर आजच खालील स्टेप्स फॉलो करा.


  • आता तुमच्या समोर एक पेज ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा अर्जक्रमांक व जन्म तारीख एकत्रित पद्धतीने टाकायचा आहे.

  • अर्ज क्रमांक व जन्म तारीख कशी टाकायची याबाबत खालील उदाहरण समजून घ्या.

उदा.

  • आपला अर्ज क्रमांक (११०१०१०००१२३४५६)

  • आपला जन्म दिनांक (१७-०५-१९९२)

  • आपला अर्ज क्रमांक व जन्मदिनांक एकत्रित लिहा (११०१०१०००१२३४५६१७०५१९९२) 

  • आता सबमिट बटनावर क्लीक करा. 

  • आता हॉल तिकीट डाउनलोड चा पर्याय तुमच्या समोर येईल त्यावर क्लीक करून हॉल तिकीट डाउनलोड करा.

Maharshtra Police Bharti 
Hall Ticket Download Link 1 - Click Here 

  • जर तुम्हाला वरील पद्धत आवडली नसेल तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीचा अवलंब करू शकता.

  • सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या 

  • आता तुमच्या समोर लॉगिन पेज ओपन होईल 

  • आता तिथे User Name / Email id व पासवर्ड टाका 

  • जर User Name / Email id व पासवर्ड विसरले असाल तर user name विसरला किंवा पासवर्ड विसरला बटनावर क्लीक करा.

  • दिलेला Captcha भरा.

  • आता लॉगिन बटनावर क्लीक करा.

  • आता तुमच्या समोर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केले त्याचा अर्ज क्रमांक व इतर तपशील दिसेल त्यासमोर तुम्हाला हॉल तिकीट उपलब्ध आहे की नाही हे दिसेल जर तुम्ही अर्ज केलेल्या पदाचे हॉल तिकीट उपलब्ध झाले असेल तर तुम्ही डाउनलोड करू शकाल.

Maharshtra Police Bharti 
Hall Ticket Download Link 2 - Click Here 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post