Sangli Police Bharti 2024|सांगली पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वेबसाईटवर आज आपण जाणून घेणार आहोत , सांगली पोलीस शहर विभाग येथे पोलीस भरती संदर्भात घेण्यात येणाऱ्या मैदानी चाचणीचा निकाला बद्दल सविस्तर अशी माहिती.

Sangli Police Ground Exam Result 2024
Sangli Police Ground Exam Result 2024

{tocify} $title={Table of Contents}

Sangli Police Constable Recruitment Vacancy Details 2024 

सांगली पोलीस अंतर्गत पोलीस कॉन्स्टेबल पदांच्या भरती संदर्भात आज मैदानी चाचणी घेण्यात आली होती. या मैदानी चाचणीचा निकाल कसा डाउनलोड करायचा याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत.

Sangli Police Constable Ground Exam Results 2024 

सांगली पोलीस भरती संदर्भात आज मैदानी चाचणी घेण्यात आली होती. या मैदानी चाचणीचा निकाल जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर आजच खालील लिंक ला क्लीक करा व निकाल डाउनलोड करा.

19 ते 21 जून 2024 
पर्यंत घेण्यात आलेल्या 
मैदानी चाचणीचा निकाल - Click Here 

सांगली जिल्हा पोलीस भरती २०२२-२३ 
मधील शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी 
करिता पात्र उमेदवारांची गुणपत्रक यादी - Click Here

तांत्रिक कारणामुळे चालक पोलीस शिपाई पदाचे 
कौशल्य चाचणीसाठी दिलेल्या तारखा रद्द करण्यात येत असून पुढील तारीख आपणास आपले मोबाईल क्रमांक वर संपर्क साधून तसेच एसएमएस द्वारे कळविण्यात येईल - Click Here 

सांगली जिल्हा पोलीस शिपाई 
भरती प्रक्रिया 2022-23 
तात्पुरती निवड यादी 
(provisional selection list) - Click Here 


सांगली जिल्हा पोलीस भरती २०२२-२३ प्रक्रियेमधील पोलीस शिपाई पदाच्या उमेदवारांची शारीरीक चाचणी व लेखी परिक्षेमध्ये प्राप्त एकत्रित गुणांच्या आधारे कागदपत्रे पडताळणीच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी - Click Here 

सांगली जिल्हा पोलीस भरती २०२२-२३ प्रक्रियेमधील चालक पोलीस शिपाई पदाच्या दिनांक 14/07/2024 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परिक्षेचे प्रश्नपत्रिका संच 
A, B, C, D यांची तात्पुरती उत्तरतालिका 
(Prov. Answer Key) व 
तात्पुरते गुणपत्रक यादी - Click Here 

सांगली जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती २०२२-२३ महाराष्ट्र पोलीस शिपाई( सेवा प्रवेश )नियम २०११ मधील तरतुदीनुसार राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी-क) प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना एनसीसी-क प्रमाणपत्र पडताळणीच्या अधीन राहून पाच अधिक गुण देण्यात आलेले आहेत - Click Here 





अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post