SECR Bilaspur Apprentice Provisional Merit List Declared | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपुर Apprentice निवड यादी जाहीर

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वेबसाईटवर आज आपण जाणून घेणार आहोत South East Central Railway Bilaspur या ठिकाणी 733 जागांची Apprentice भरती निघाली होती. 

SECR Bilaspur Apprentice Merit List 2024
SECR Bilaspur Apprentice Merit List 2024 



या भरती संदर्भात त्यांनी तात्पुरती निवड यादी जाहीर केली आहे याविषयी अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

{tocify} $title={Table of Contents}

 SECR Bilaspur Apprentice Provisional Merit List Details 2024 

SECR Bilaspur मार्फत 733 जागांची Apprentice भरती निघाली होती. या भरती संदर्भात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 एप्रिल 2024 होती.

या भरती संदर्भात त्यांनी कागदपत्रे पडताळणीसाठी नोटीस तसेच लिस्ट जाहीर केल्या आहेत. या भरतीमध्ये 8 मे ते 11 मे 2024 दरम्यान पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे.

जर तुम्ही काही कारणास्तव दिलेल्या तारखेत कागदपत्रे पडताळणी साठी हजर राहू शकले नाही तर असे उमेदवार 13 व 14 मे 2024 रोजी कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात 

SECR Bilaspur Apprentice Provisional Merit List Download 2024 

SECR Bilaspur Apprentice Merit List 






अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post