उच्च न्यायालय नागपूर येथे लिपिक पदांच्या 56 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
![]() |
Nagpur High Court Clerk Recruitment 2024 |
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 56 जागा
High Court Nagpur Recruitment Vacancy Details 2024
पदांचा तपशील - लिपिक
High Court Nagpur Recruitment Education Details 2024
शैक्षणिक पात्रता -
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील डिग्री उत्तीर्ण आवश्यक
(ii) सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाली आहे किंवा सरकारी बोर्ड किंवा सरकारी प्रमाणपत्राद्वारे घेतलेली संगणक टायपिंग परीक्षा बेसिक कोर्स (GCC-TBC) किंवा I.T.I. सह इंग्रजी टायपिंगसाठी 40 w.p.m किंवा त्याहून अधिक वेग मध्ये उत्तीर्ण आवश्यक
(iii) कम्प्युटर हाताळण्याचा कोणताही कोर्स उत्तीर्ण आवश्यक उदा. ( MS - CIT / C - DAC / DOEACC किंवा इतर तत्सम कोर्स )
(iv) उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
High Court Nagpur Recruitment Age Limit Details 2024
वयाची अट -
खुला प्रवर्ग -
किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - SC / ST / OBC / Special Backward Class साठी - 5 वर्षे सूट राहील
High Court Nagpur Recruitment Exam Fee Details 2024
अर्जाची फी - 200 ₹/-
नोकरी ठिकाण - नागपूर
High Court Nagpur Recruitment Apply Online 2024
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 मे 2024
( संध्याकाळी 05 वाजेपर्यंत )
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs