NVS Non Teaching Recruitment , 1377 Vacancies|नवोदय विद्यालय समिती येथे विविध पदांच्या 1377 जागांची भरती

नवोदय विद्यालय समिती येथे विविध पदांच्या 1377 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

NVS NON Teaching Recruitment 2024
NVS NON Teaching Recruitment 2024 {tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  1377 जागा 

NVS Non Teaching Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील -

S.R. पदांचा तपशील एकूण जागा
1 Female Staff Nurse 121
2 Assistant Section Officer 05
3 Audit Assistant 12
4 Junior Translation Officer 04
5 Legal Assistant 01
6 Stenographer 23
7 Computer Operator 02
8 Catering Supervisor 78
9 Junior Secretariat Assistant (HQRS/AO Cadre) 21
10 Junior Secretariat Assistant (JNV Cadre) 360
11 Electrician Cum Plumber 128
12 Lab Attendant 161
13 Mess Helper 442
14 Multi Tasking Staff 19
    

NVS Non Teaching  Recruitment Education Details 2024 शैक्षणिक पात्रता  - 

पद क्र.1 :- 

(i) B.Sc (Hons.) Nursing किंवा B.Sc (Nursing) उत्तीर्ण  

पद क्र.2 :-  

(i) कोणत्याही शाखेतील पदवीधर    

(ii) संबंधित कामाचा 03 वर्षे अनुभव 

पद क्र.3 :- B.Com 

पद क्र.4 :- 

(i) इंग्रजी विषयासह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी   

(ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स 

किंवा 

02 वर्षे अनुभव

पद क्र.5 :-

(i) LLB   

(ii) Legal Cases हाताळण्याचा 03 वर्षे अनुभव 

पद क्र.6 :- 

(i) 12वी उत्तीर्ण  

(ii) डिक्टेशन : 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., 
लिप्यंतरण : संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)

पद क्र.7 :- 

BCA/B.Sc. (Computer Science/IT) 

किंवा 

BE/B.Tech (Computer Science/IT)

पद क्र.8 :- 

हॉटेल मॅनेजमेंट पदवी  

किंवा 

नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिकांसाठी) किमान 10 वर्षांच्या सेवेसह केटरिंगमधील व्यापार प्राविण्यता प्रमाणपत्र.

पद क्र.9 :- 

12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. 

किंवा 

 12वी उत्तीर्ण + हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. 

किंवा 

व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण

पद क्र.10 :- 

12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. 

किंवा 

हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. 

किंवा

व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण

पद क्र.11 :- 

(i) 10वी उत्तीर्ण   

(ii) ITI (Electrician/Wireman)  

(iii) किमान 02 वर्षे कामाचा अनुभव

पद क्र.12 :- 

10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र  

किंवा 

12वी (विज्ञान) उत्तीर्ण

पद क्र.13 :- 

(i) 10वी उत्तीर्ण   

(ii) संबंधित कामाचा 05 वर्षे अनुभव 

पद क्र.14 :-

किमान 10 वी उत्तीर्ण आवश्यक 

NVS Non Teaching  Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट - 30 एप्रिल 2024 रोजी 

पद क्रमांक 1 व 8 - किमान 18 ते कमाल 35 वर्षे आहे 

पद क्रमांक 2 - किमान 23 ते कमाल 33 वर्षे आहे 

पद क्रमांक 3 व 7 , 12 , 13 , 14 - किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे

पद क्रमांक 4 - किमान 18 ते कमाल 32 वर्षे आहे

पद क्रमांक 5 - किमान 23 ते कमाल 35 वर्षे आहे

पद क्रमांक 6 , 9 व 10 - किमान 18 ते कमाल 27 वर्षे आहे

पद क्रमांक 11 - किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

NVS Non Teaching  Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची फी -  

पद क्रमांक 1 - 

Open / OBC (NCL) / EWS - 1500 ₹/- 

SC / ST / PwBD - 500 ₹/- 

पद क्रमांक 2 ते 14 - 

Open / OBC (NCL) / EWS - 1000 ₹/- 

SC / ST / PwBD - 500 ₹/- 

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

NVS Non Teaching  Recruitment Apply Online 2024 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 एप्रिल 2024 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post