District Court Latur Sweeper Recruitment 2024|जिल्हा न्यायालय लातूर येथे सफाईगार पदाची भरती सुरू

जिल्हा न्यायालय लातूर येथे सफाईगार पदाच्या 13 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

District Court Latur Sweeper Recruitment 2024
District Court Latur Sweeper Recruitment 2024 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  13 जागा 

District Court Latur Sweeper Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील -  सफाईगार 

District Court Latur Sweeper Recruitment Education Details 2024 


शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार शारीरिकदृष्टीने सुदृढ असावा तसेच सफाईगार पदांच्या कामासाठी सक्षम असावा 

(ii) स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल 


District Court Latur Sweeper Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट - 30 एप्रिल 2024 रोजी 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - अनुसूचित जाती / जमाती / इतर मागासवर्गीय / विशेष मागासप्रवर्ग साठी 05 वर्षे सूट राहील 

District Court Latur Sweeper Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - लातूर 

District Court Latur Sweeper Recruitment Apply Offline 2024 

जाहिरात व अर्ज नमुना - Click Here


अर्ज करण्याचा पत्ता - प्रबंधक , जिल्हा व सत्र न्यायालय लातूर - 413512 

टीप - ऑफलाईन अर्ज हा स्पीड पोस्टाने किंवा RPAD च्या सहाय्याने पाठवायचा आहे. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 मे 2024 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post