PCMC Fireman Bharti 2024|पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 150 जागांची फायरमन पदाची भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे फायरमन पदांच्या 150 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

PCMC Fireman Recruitment 2024
PCMC Fireman Recruitment 2024 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  150 जागा 

PCMC Fireman Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील -  अग्निशमन विमोचक / फायरमन रेस्क्युअर 

PCMC Fireman Recruitment Education Details 2024 



शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा

(ii) 06 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा 

(iii) MS - CIT  परीक्षा उत्तीर्ण असावा 

शारीरिक पात्रता -

              वजन उंची छाती
पुरुष  50 किलोग्रॅम 165 सेमी
(अनवाणी)
न फुगवता 81 सेमी , फुगवून 86 सेमी
महिला   50 किलोग्रॅम 162 सेमी
(अनवाणी)
महिला उमेदवारासाठी लागू नाही
    

PCMC Fireman Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट - 17 मे 2024 रोजी 

किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय / अनाथ उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट राहील 

PCMC Fireman Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची फी -  

अमागास प्रवर्ग / खुला प्रवर्ग - 1000 ₹/- 

राखीव प्रवर्ग - 900 ₹/- 

नोकरी ठिकाण - पिंपरी चिंचवड 

PCMC Fireman Recruitment Apply Online 2024 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here ( 26 एप्रिल पासून सुरू होईल ) 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 मे 2024 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post