चंद्रपूर अर्बन मल्टिस्टेट बँक येथे विविध पदांच्या 67 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 67 जागा
Chandrapur Urban Multistate Bank Recruitment Vacancy Details 2024
पदांचा तपशील -
S.R. | पदाचे नाव | एकूण जागा |
---|---|---|
1 | उपमुख्य कार्यकारी अधिकारी | 01 |
2 | विभागीय अधिकारी | 03 |
3 | शाखा अधिकारी | 12 |
4 | सहाय्यक अधिकारी | 12 |
5 | लिपिक | 24 |
6 | परिचर / वाहनचालक | 10 |
7 | सुरक्षारक्षक | 05 |
Chandrapur Urban Multistate Bank Recruitment Education Details 2024
शैक्षणिक पात्रता -
- पद क्रमांक 1 - कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण तसेच GDCA आणि सहकारी क्षेत्रातील कामाचा 05 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्रमांक 2 - कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण तसेच GDCA आणि सहकारी क्षेत्रातील कामाचा 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्रमांक 3 - कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण तसेच सहकारी क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
- पद क्रमांक 4 - कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण तसेच कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
- पद क्रमांक 5 - कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण तसेच कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
- पद क्रमांक 6 - इयत्ता दहावी पास तसेच वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक
- पद क्रमांक 7 - इयत्ता दहावी पास आवश्यक
Chandrapur Urban Multistate Bank Recruitment Exam Fee Details 2024
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - चंद्रपूर , नागपूर , यवतमाळ , अमरावती
Chandrapur Urban Multistate Bank Recruitment Apply Offline 2024
जाहिरात - Click Here
अर्ज पद्धती - थेट मुलाखतीद्वारे
मुलाखतीची तारीख -
22 मे 2024 - नागपूर
27 मे 2024 - यवतमाळ
29 मे 2024 - चंद्रपूर
( मुलाखतीचे ठिकाण बघण्यासाठी कृपया मूळ जाहीरात बघावी )
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Private Jobs