SECR Rajapur Apprentice Merit List Declared 2024|SECR रायपूर विभाग Apprentice भरती कागदपत्रे पडताळणी यादी जाहीर

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वेबसाईटवर आज आपण जाणून घेणार आहोत SECR रायपूर रेल्वे Apprentice भरती संदर्भात नवीन Update आली आहे त्याविषयी अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

SECR Raipur Apprentice Document Verification List 2024
SECR Raipur Apprentice Document Verification List 2024 



{tocify} $title={Table of Contents}

SECR Raipur Apprentice 2024 New Updste 2024 

SECR Raipur येथे 02 वेगवेगळ्या विभाग निहाय Apprentice भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. या भरती संदर्भात कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया ही दिनांक 21 मे 2024 पासून 04 जून 2024 पर्यंत राबविण्यात येणार आहे. 

SECR Raipur Apprentice Document Verification List Download 2024 

ज्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे अशा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलविताना त्यांना Medical Certificate सादर करणे गरजेचे आहे . हे मेडिकल सर्टिफिकेट Assist. Surgeon of Central / State Hospital यांच्या कडून Medically Fit आहे असे असावे.

यामध्ये कागदपत्रे पडताळणी कोणत्या तारखेला केली जाईल याची माहिती त्यांनी नोटीस मध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला ही लिस्ट डाउनलोड करायची असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या

SECR Raipur 
Apprentice 
Document Verification 
List 2024 - 25 - Click Here 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post