महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी ते मार्च 2024 या महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल हा दिनांक 21 मे 2024 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या वतीने याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे
{tocify} $title={Table of Contents}
Maharshtra Board HSC Result Details 2024
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या मार्फत इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल उद्या दिनांक 21 मे 2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या मार्फत इयत्ता बारावीची परीक्षा ही राज्यातील 09 मंडळामार्फत परीक्षा घेण्यात आली होती.
Maharshtra Board HSC Result Download 2024
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या माध्यमातून इयत्ता बारावी च्या परीक्षेचा निकाल दिनांक 21 मे रोजी दुपारी 01 वाजता निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांना त्यांना विषयनिहाय मिळालेले गुण हे संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. हा निकाल तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटवर चेक करू शकता.
इयत्ता 12 वि निकाल लिंक
- लिंक 4 - Click Here
इयत्ता बारावी निकाल प्रसिद्धीपत्रक - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Updates