महावितरण मार्फत अहमदनगर येथे आयटीआय पास उमेदवारांसाठी 321 जागांची भरती | MSEDCL Ahmednagar ITI Apprentice Bharti 2024

महावितरण मार्फत अहमदनगर येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 321 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Ahmednagar ITI Apprentice Bharti 2024
Mahavitaran Ahmednagar ITI Apprentice Bharti 2024 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  321 जागा 

Mahavitaran Ahmednagar Apprentice Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील -


S.R. पदांचा तपशील एकूण जागा
1 Electrician / Lineman 292
2 COPA 29
    

Mahavitaran Ahmednagar Apprentice Recruitment Education Details 2024 



शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा 

(ii) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा 

(iii) उमेदवार अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा 

Mahavitaran Ahmednagar Apprentice Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची अट मध्ये 05 वर्षे सूट राहील 

Mahavitaran Ahmednagar Apprentice Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची पद्धत -  ऑफलाईन 

नोकरी ठिकाण - अहमदनगर 

Mahavitaran Ahmednagar Apprentice Recruitment Apply Offline 2024 

जाहिरात - Click Here


अर्ज करण्याचा पत्ता - महावितरण कंपनी मर्यादित , मंडळ कार्यालय , विद्युत भवन , स्टेशन रोड , अहमदनगर - 414001 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 व 06 जून 2024 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post