Maharastra Board 10th Result 2024|आज दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल होणार जाहीर

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वेबसाईटवर आज इयत्ता दहावीचा निकाल हा महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या वतीने जाहीर करण्यात येणार आहे. आज दुपारी 11 वाजता बोर्डाने विभागनिहाय निकालाची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये यावर्षी सुद्धा कोकण विभागाने यामध्ये बाजी मारली आहे. 

Maharahstra SSC Result 2024
Maharahstra SSC Result 2024 {tocify} $title={Table of Contents}


Maharashtra SSC Board Result 2024 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डातर्फे इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज दिनांक 27 मे 2024 रोज दुपारी 01 वाजता ऑनलाईन संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. 

या निकालमध्ये विद्यार्थ्यांना विषयनिहाय किती गुण मिळाले आहे याविषयी माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. 

या निकला बाबत संकेतस्थळावर त्यांनी अधिकृत पद्धतीने प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे.यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना निकाल कसा बघायचा व कुठे बघायचा याविषयी अधिक माहिती दिली आहे.

Maharashtra SSC Board Division Wise Result Update 2024 

आज दिनांक 27 मे रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डातर्फे पत्रकार परिषद घेऊन विभागनिहाय  निकालाची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये इयत्ता दहावीच्या निकालात यावर्षी सुद्धा कोकण विभाग पहिल्या क्रमांकावर आहे. यावर्षी नागपूर विभागाचा निकाल हा सर्वात कमी लागला आहे. 

जिल्हानिहाय दहावीच्या निकालाचा विचार केला तर राज्यातील सिंधुदुर्ग जिल्हा हा 99.45 % निकाल घेऊन पहिल्या क्रमांकावर आला आहे. तर सर्वात कमी निकाल हा वर्धा जिल्ह्याचा लागला असून त्याची आकडेवारी ही 92.02 % इतकी आहे.

विभागनिहाय निकालाची आकडेवारी कोंकण विभाग - 99.01 % 

कोल्हापूर विभाग - 97.45 % 

पुणे विभाग - 96.44 % 

मुंबई विभाग - 95.83 %

अमरावती विभाग - 95.58 % 

नाशिक विभाग - 95.28 % 

लातूर विभाग - 95.27 % 

संभाजीनगर विभाग - 95.19 %

नागपूर विभाग - 94.73 % 

Maharashtra SSC Board Check Your Result 2024 

जर तुम्हाला तुमचा दहावीचा निकाल चेक करायचा असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक वरून चेक करा 

Link 1 - Click Here 

Link 2 - Click Here

Link 3 - Click Here

Link 4 - Click Here

दहावी परीक्षा निकाल 
बाबत प्रसिद्धीपत्रक - Click Here अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post