MSRTC Dhule Apprentice Recruitment 2024|ST महामंडळ धुळे विभाग येथे 256 जागांची शिकाऊ उमेदवार भरती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे येथे विविध पदांच्या 256 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSRTC Dhule Apprentice Bharti 2024
MSRTC Dhule Apprentice Bharti 2024 





{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा - 256 जागा  

MSRTC Dhule Apprentice Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील -


S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 Motor Mechanic Vehicle 65
2 Diesel Mechanic 64
3 Sheet Metal Worker 28
4 Welder 15
5 Electrician 80
6 Turner 02
7 Mechanical / Automobile Engineer / Diploma 02
    

MSRTC Dhule Apprentice Recruitment Education Details 2024 



शैक्षणिक पात्रता  - 

पद क्रमांक 1 ते 6 - 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा 

(ii) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा 

पद क्रमांक 7 - 

(i) उमेदवार हा मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल ब्रांच मध्ये इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा उत्तीर्ण असावा 

(ii) उमेदवार इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा उत्तीर्ण होऊन 03 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला नसावा 

MSRTC Dhule Apprentice Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट - 22 मे 2024 रोजी 

किमान 16 ते कमाल 33 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील 

MSRTC Dhule Apprentice Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 500 ₹/- 

राखीव प्रवर्ग - 250 ₹/- 

वरील शुल्क हे डिमांड ड्रॅफ्ट च्या सहाय्याने किंवा इंडियन पोस्टल ऑर्डर  "MSRTC Fund Account Payable at Dhule " या नावाने काढलेला असावा 

नोकरी ठिकाण - धुळे 

MSRTC Dhule Apprentice Recruitment Apply Offline 2024 

जाहिरात - Click Here


अर्ज पद्धती - ऑफलाईन 

ऑफलाईन अर्ज पत्ता - विभागीय कार्यालय , राज्य परिवहन महामंडळ , धुळे - 424001 


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 जून 2024 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post