BMC Electric Supply & Transport Apprentice Bharti 2024|बृहन्मुंबई वीज पुरवठा विभाग येथे दहावी ते आयटीआय पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

बृहन्मुंबई वीज पुरवठा तांत्रिक प्रशिक्षण केंद्र वडाळा येथे विविध पदांच्या 523 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

BMC Electric Supply & Transport Apprentice Bharti 2024
BMC Electric Supply & Transport Apprentice Bharti 2024 {tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  523 जागा 

BEST Electric Supply & Transport Apprentice Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील -   


 ITI Vacancy Details -

S.R. पदांचा तपशील एकूण जागा
1 Mechanic M.V. 145
2 Fitter 40
3 Sheet Metal Worker 10
4 Turner 08
5 Welder 25
6 Electrician 50
7 Wireman 25
8 Cable Jointer 41
9 Electronics Mechanic 20
       
H.S.C. (MCVC) Vacancy Details -

S.R. पदांचा तपशील एकूण जागा
1 Mechanic M.V. 36
2 Fitter 12
3 Turner 02

S.S.C. Vacancy Details -

S.R. पदांचा तपशील एकूण जागा
1 Mechanic M.V. 60 
2 Auto Electrician  32 
3 Refrigeration & Air
Conditioning Mechanic 
07 
4 Cable Jointer  10 
 

BEST Electric Supply & Transport Apprentice Recruitment Education Details 2024 शैक्षणिक पात्रता  - 

S.S.C. Details -

(i) इयत्ता दहावी मध्ये गणित व विज्ञान विषयासह किमान 50 % गुणासह उत्तीर्ण आवश्यक 
(ii) SC / ST प्रवर्गातील उमेदवारांना दहावीच्या गुणांमध्ये 05% सूट आहे. 

H.S.C. (MCVC) Details -

Fitter & Turner ट्रेड - 

(i) इयत्ता बारावी (MCVC) मध्ये Mechanical Technology विषय घेऊन उत्तीर्ण आवश्यक 

Mechanic MV ट्रेड - 
(i) इयत्ता बारावी (MCVC) मध्ये Automobile Technology विषय घेऊन उत्तीर्ण आवश्यक

ITI Details -

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा 

(ii) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा 

(iii) जर उमेदवार आयटीआय च्या अंतिम वर्षाला असेल व त्यांची परीक्षा ही जुलै 2024 ला असेल तर अर्ज करू शकतात परंतु निवड प्रक्रियेच्या वेळेस त्यांना उत्तीर्ण झाल्याचे सर्टिफिकेट दाखवणे गरजेचे आहे. 

(iv) Cable Jointer या ट्रेड साठी उमेदवार हा Wireman ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा 

BEST Electric Supply & Transport Apprentice Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट - 

ITI & H.S.C. (MCVC) - 

02 ऑगस्ट 2024 रोजी 

किमान 17 ते कमाल 22 वर्षे आहे 

S.S.C. Details - 

02 ऑगस्ट 2024 रोजी 

किमान 15 ते कमाल 20 वर्षे आहे 

वयाची सूट - 

ITI Details - 

2024 मध्ये आयटीआय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कुठल्याही प्रकारची उच्च वयाची अट लागू राहणार नाही 


BEST Electric Supply & Transport Apprentice Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - वडाळा ( मुंबई ) 

BEST Electric Supply & Transport Apprentice Recruitment Apply Online 2024 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 जून 2024 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post