Mahavitaran Vidyut Sahayak SEBC ZoneWise List Declared|महावितरण विद्युत सहाय्यक SEBC झोन नुसार निवड यादी जाहीर

महावितरण मार्फत विद्युत सहाय्यक भरती निघाली होती. या भरतीची जाहिरात जुलै 2019 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. 

Mahavitaran Vidyut Sahayak SEBC Merit List 2024
Mahavitaran Vidyut Sahayak SEBC Merit List 2024  सदर भरती संदर्भात वेगवेगळ्या यादी या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जाहीर करण्यात आल्या होत्या. यानुसार आता SEBC प्रवर्गातील 282 उमेदवरांची निवड यादी आता जाहीर करण्यात आली असून यासाठी कागदपत्रे पडताळणी ही 14 व 15 मार्च 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे.


{tocify} $title={Table of Contents}

Mahavitaran SEBC Zonewise List Update 2024 

महावितरण मार्फत 04/2019 च्या जाहीरात नुसार विद्युत सहाय्यक पदाकरिता महाराष्ट्र शासन निर्णय 10 फेब्रुवारी 2021 च्या पत्रानुसार EWS अथवा खुल्या प्रवर्गातून विकल्प सादर केला होता. परंतु SEBC प्रवर्गातून आरक्षण देऊन नंतर ते कायदेशीर बाबीमुळे रद्द झाले होते. त्यामुळे SEBC प्रवर्गातील उमेदवारांना ews प्रवर्गातून जाण्याचा विकल्प बंद करण्यात आला होता.

त्यानंतर विद्युत सहाय्यक पदाची निवड यादी ही सर्वोच न्यायालायच्या स्थगिती आदेश दिनांक 09/09/2020 पूर्वीच पूर्ण करता आली असती.परंतु न्यायालयीन प्रकरण कारणास्तव / covid काळामुळे 09/09/2020 पूर्वी पूर्ण झाली नाही. 

त्यामुळे सदर 282 उमेदवार नियुक्ती पासून वंचित राहीलेले आहेत. सबब सामाजिक नैसर्गिक न्यायाचा विचार करता सदर 282 उमेदवरांची अधिसंख्य पदे निर्माण करून पुढील नियुक्त्यांची कार्यवाही करण्याबाबत 01/03/2024 अन्वये निर्णय दिले आहे.

 Mahavitaran Vidyut Sahayak SEBC Zonewise Merit list Update 2024 

SEBC प्रवर्गातील 
282 उमेदवरांची 
परिमंडळ निहाय यादी - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post