MIDC Bharti Exam Date 2024|MIDC मार्फत 802 जागांची भरती परीक्षा तारीख जाहीर

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वेबसाईटवर , आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे एमआयडीसी भरती संदर्भात परीक्षा तारीख घोषित करण्यात आली आहे त्याबद्दल सविस्तर माहिती. 

Maharshtra MIDC Bharti Exam Date 2024
Maharshtra MIDC Bharti Exam Date 2024



{tocify} $title={Table of Contents}

Maharshtra MIDC Recruitment Exam Date Update 2024 

महाराष्ट्र एमआयडीसी भरती संदर्भात परीक्षा 34 संवर्गातील 802 जागांची भरती करण्यात येणार होती. यासाठी जाहीरात ही 14 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज हे दिनांक 02 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान मागविण्यात आले होते. एमआयडीसी सरळसेवा भरती 2023 साठी परीक्षा ही परीक्षा घेणाऱ्या संस्थेच्या अधिकृत केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे.


Maharshtra MIDC Bharti Exam Time Table 2024 

महाराष्ट्र एमआयडीसी भरती संदर्भात काही पदांच्या परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत जर तुम्हाला ही तुमच्या पदाची परीक्षा तारीख चेक करायची असेल तर आजच खालील लिंक ला भेट द्या 

महाराष्ट्र एमआयडीसी 
परीक्षा तारीख 2024 - Click Here 




अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post