Maharshtra Krushi Sevak Result 2024|महाराष्ट्र कृषी सेवक तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वेबसाईटवर आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र मध्ये कृषी सेवक भरती संदर्भात सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.

या गुणवत्ता यादी व गुणपत्रिका विषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. 

Maharshtra Krushi Sevak Bharti Merit List 2024
Maharshtra Krushi Sevak Bharti Merit List 2024  

{tocify} $title={Table of Contents}

महाराष्ट्र कृषी सेवक भरती संदर्भात कृषी सेवक पदांच्या एकूण 2070 जागांची भरती निघाली होती. या संदर्भात ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती.

महाराष्ट्र कृषी सेवक भरतीची जाहिरात ही दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

Maharshtra Krushi Sevak bharti Result Update 2024 

महाराष्ट्र कृषी सेवक भरती संदर्भात ऑनलाईन परीक्षा ही दिनांक 16 व 19 जानेवारी 2024 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षा ही आयबीपीएस कंपनी मार्फत आयोजित करण्यात आली होती.

सदर परीक्षेच्या अनुषंगाने आयबीपीएस कंपनीकडून प्राप्त गुणांनुसार उमेदवारांची अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.

ज्या उमेदवारांनी किमान 45% गुण प्राप्त केले आहे अशा उमेदवरांची गुणवत्ता यादी विभागाने प्रसिद्ध केली आहे.
तसेच या भरती संदर्भात अंतरिम निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल 

Maharashtra Krushi Sevak Provisional Merit List  Download 2024 

तुम्ही खालील दिलेल्या विभागनिहाय यादी डाउनलोड करून तुम्हाला किती गुण मिळाले हे चेक करू शकता.

पुणे विभाग कृषी सेवक 
सर्वसाधारण गुणवत्ता यादी २०२४ - Click Here 

कोल्हापूर विभाग कृषि सेवक भरती 
सर्वसाधारण गुणवत्ता यादी २०२४ - Click Here
 
कोंकण विभाग- ठाणे कृषी सेवक (Basic score) सर्वसाधारण गुणवत्ता यादी-२०२४ - Click Here 

लातुर विभाग कृषी सेवक 
सर्वसाधारण गुणवत्ता यादी २०२४ - Click Here
 
नाशिक विभाग कृषी सेवक 
सर्वसाधारण गुणवत्ता यादी २०२४ - Click Here
 
पुणे विभाग- कृषी सेवक 
सर्वसाधारण गुणवत्ता यादी- २०२४ - Click Here

कोंकण विभाग- ठाणे कृषी सेवक (Basic score) सर्वसाधारण गुणवत्ता यादी-२०२४ - Click Here 

नागपुर विभाग कृषी सेवक 
सर्वसाधारण गुणवत्ता यादी- २०२४ - Click Here 

छ.संभाजी नगर विभाग कृषी सेवक 
सर्वसाधारण गुणवत्ता यादी २०२४ - Click Here
 
नागपुर विभाग कृषी सेवक सर्वसाधारण 
प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी- २०२४ - Click Here 

अमरावती कृषी सेवक 
सर्वसाधारण गुणवत्ता यादी २०२४ - Click Here 

लातुर विभाग-कृषी सेवक 
सर्वसाधारण गुणवत्ता यादी-२०२४ - Click Here 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post