Maharastra Forest Guard Result Declared | महाराष्ट्र वनरक्षक भरती निकाल जाहीर

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वेबसाईटवर , आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र वनविभाग भरती संदर्भात वनरक्षक पदांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. याविषयीची अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

Maha forest Forest Guard Result 2024
Maha forest Forest Guard Result 2024 {tocify} $title={Table of Contents}

Maharashtra Forest Guard Result 2024 

मित्रांनो महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत 08 जून 2023 रोजी वनविभाग भरती संदर्भात जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सदर पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आलाय होती. यासाठी परीक्षा ही 02 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत परीक्षा घेतली होती. 

$ads={1} 

अनुसूचित क्षेत्रातील पदभरती संदर्भात अनुसूचित क्षेत्र वगळून इतर उर्वरित वनक्षेत्रात पदभरती संदर्भात वनवृत्त नुसार गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. 

ही यादी डाउनलोड करायची असल्यास आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या व निकाल चेक करा.

$ads={2}  

वनरक्षक पदभरती 
निकाल नोटीस - Click Here 


Maha forest Forest Guard Result Download 2024 

वनरक्षक पदाकरीता ऑनलाईन परिक्षेचा निकाल  -


S.R. वनवृत्ताचे नाव
1 नागपूर
2 चंद्रपूर 
3 गडचिरोली
4 अमरावती 
5 यवतमाळ
6 औरंगाबाद 
7 धुळे 
8 नाशिक
9 पुणे
10 ठाणे
11 कोल्हापूरअशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post