महाराष्ट्र तलाठी भरती गुणवत्ता यादी जाहीर | Maharashtra Talathi Bharti Merit List 2024

Maharashtra Talathi Bharti Merit List Update 2023 - 24  

Maharashtra Talathi Bharti Merit List 2024 


नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वेबसाईटवर आज आपण महाराष्ट्र तलाठी भरती संदर्भात जाहीर करण्यात आलेल्या तात्पुरत्या मेरिट लिस्ट विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. 



{tocify} $title={Table of Contents}


Maharashtra Talathi Bharti Provisional Merit List After Normalisation 2024  

मित्रानो महाराष्ट्र तलाठी भरती संदर्भात तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांची ही यादी तयार करून अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अनुसूचित क्षेत्रातील 17 संवर्गातील सरळसेवा पदभरती संदर्भात न्यायालयात याचिका दाखल असल्याने यामधील निर्णयास अधीन राहून अनुसूचित क्षेत्र असणाऱ्या 13 जिल्ह्याचा निकाल साठी निवड यादी तयार करण्याचे काम हे सामान्य प्रशासन विभागाच्या संमतीने केले जाणार आहे.


$ads={1}  

उर्वरित 23 जिल्ह्याची निवड यादी तयार करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. यासंदर्भात त्यांनी Normalisation नंतर उमेदवारांचे गुण हे जाहीर केले आहे. हे चेक करायचे असल्यास खाली दिलेल्या जिल्हा निहाय यादी आजच चेक करा.


$ads={2}


महाराष्ट्र तलाठी भरती गुणवत्ता यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा 

⬇️⬇️



S.R. गुणवत्ता यादी
1 अहमदनगर
2 अकोला
3 अमरावती
4 कोल्हापूर
5 गडचिरोली
6 धुळे
7 नागपूर
8 नाशिक
9 नांदेड
10 नंदुरबार
11 पालघर
12 पुणे
13 बीड
14 बुलढाणा
15 भंडारा
16 मुंबई उपनगर
17 यवतमाळ
18 रत्नागिरी
19 रायगड
20 लातूर
21 वाशिम
22 सातारा
23 सांगली
24 सिंधुदुर्ग
25 सोलापूर
26 छत्रपती संभाजीनगर
27 चंद्रपूर
28 जळगाव
29 जालना
30 धाराशिव
31 ठाणे
32 गोंदिया
33 परभणी
34 मुंबई
35 वर्धा
36 हिंगोली


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post